उद्योग

रामदास शेवाळे सांगतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वसा;  20% राजकारण 80% समाजकारण


रामदास शेवाळे सांगतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वसा;  20% राजकारण 80% समाजकारण

पनवेल (प्रतिनिधी) “क्लीनर ते मालक – संघर्षातून घडलेले तळागाळातील नेतृत्व”

तळागाळातून उभे राहिलेले नेतृत्व म्हणजे रामदास शेवाळे. वाहतूक व्यवसायात क्लीनर ते मालक असा खडतर प्रवास करत त्यांनी आपल्या कर्मभूमीशी नातं कधीच तुटू दिलं नाही. गेली पंधरा वर्षे निस्वार्थपणे समाजसेवा करत त्यांनी जनतेच्या विश्वासावर आपली ओळख निर्माण केली आहे.

वंदनीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार “२० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण” हा वसा अंगीकारत त्यांनी सच्चा शिवसैनिक असल्याचा ठसा आपल्या कार्यातून उमटवला आहे.

आपल्या सामाजिक कामाच्या बळावरच जनता आपल्याला पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवेल, असा ठाम आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला असून, संघर्ष, सेवा आणि निष्ठेचे प्रतीक म्हणून रामदास शेवाळे आज जनतेच्या आशेचे केंद्रबिंदू ठरत आहेत.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *